मुलगी, पिता, नाते मुलगी, पिता, नाते
लेक माझी लाडकी परी ती दिसते काळजात शिरूर मन माझ वाचते लेक माझी लाडकी परी ती दिसते काळजात शिरूर मन माझ वाचते
आयुष्य माझे प्रेमाने भरले आयुष्य माझे प्रेमाने भरले
बाबा मी मोठी झाली बाबा मी मोठी झाली
नक्षत्राचे देणे मज हे लाभले भाग्याने दिधले देवाजीने। नक्षत्राचे देणे मज हे लाभले भाग्याने दिधले देवाजीने।
लेक मिळते तो नशिबवान खास तिचा सहवास लाभतो....!! लेक मिळते तो नशिबवान खास तिचा सहवास लाभतो....!!